Tag: पानोडी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा; योगासने आणि निबंध स्पर्धेने रंगला सोहळा

बालपण इंग्लिश मिडिअम स्कूल, पानोडी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा; योगासने आणि निबंध स्पर्धेने रंगला सोहळा

आश्वी । झुंझार न्यूज येथील ‘बालपण इंग्लिश मिडिअम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज’मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. निरोगी जीवनासाठी योगाचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवण्याच्या…