पिंपरी लौकीत बिबट्याचा थरार! गरीब शेतकऱ्याचे ७ बोकड ठार, ३ गंभीर जखमी; दिवसाढवळ्या हल्ल्याने गाव हादरले
आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील पिंपरी लौकी अजमपूर परिसरात बिबट्याच्या दहशतीने कळस गाठला आहे. बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास बिबट्याने एका शेतकऱ्याच्या बंदिस्त गोठ्यात घुसून अक्षरशः हत्याकांड घडवले. या…
