पिंपळगाव कोंझीरा गावाने डॉ बाळासाहेब विखे पाटील नावाने उभारलेले सभागृह हे सर्वांसाठीच प्रेरणादायी : ना.राधाकृष्ण विखे पाटील
संगमनेर l झुंजार न्यूज लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या विचाराला संगमनेर तालुक्याने नेहमीच साथ दिली. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी पिंपळगाव कोंझीरा गावाने त्यांच्या नावाने उभारलेले सभागृह हे सर्वांसाठीच प्रेरणादायी…
