Tag: पिंप्री लौकी अजमपूरमधील घटना

वडीलांच्या दशक्रिया विधीतचं ४० वर्षिय मुलाचा हदयविकाराच्या तिव्र झटक्याने मृत्यू , पिंप्री लौकी अजमपूरमधील घटना !

आश्वी | झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील पिंप्री लौकी अजमपूर येथे मन हेलवणारी घटना घडली ! वडीलांच्या दशक्रिया विधीतचं ४० वर्षिय मुलाचा हदयविकाराच्या तिव्र झटक्याने मृत्यू झाला . पिंप्री लौकी अजमपुर…