पुणे नासिक हायस्पीड रेल्वे मार्गासाठी राज्य सरकार सकारात्मक, तज्ञ समितीचा अहवाल मागवणार
*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिष्टमंडळाला ग्वाही* *राहुरी शनिशिंगणापूर रेल्वे मार्गाचे निवेदन सादर* अहिल्यानगर । झुंझार न्यूज पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्ग पहिल्या आरखड्यानुसार कार्यान्वित करण्यासाठी राज्यसरकार सकारात्मक असून, यासाठी तज्ज्ञ समितीकडून…
