Tag: पुणे-शिर्डी महामार्ग की चिखलाची वाट? पानोडी गावात चिखलाचे साम्राज्य; रखडलेल्या कामामुळे ग्रामस्थांचे हाल

पुणे-शिर्डी महामार्ग की चिखलाची वाट? पानोडी गावात चिखलाचे साम्राज्य; रखडलेल्या कामामुळे ग्रामस्थांचे हाल

आश्वी । झुंझार न्यूज पुणे-शिर्डी प्रवासासाठी पर्यायी मार्ग म्हणून मंजूर झालेल्या आश्वी-पानोडी-शिबलापूर व्हाया पुणे – शिर्डी या महामार्गाचे काम गेल्या दीड वर्षांपासून सुरू आहे. मात्र, पानोडी गावठाण ते शिबलापूर या…