पुण्यातील युवा उद्योजक गौरव गायकवाड यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
स्वकर्तृत्वावर पुण्यात उभे केले सॉफ्टवेअर कंपनीचे साम्राज्य; अवघ्या ४०व्या वर्षी काळाचा घाला — आश्वी परिसरावर शोककळा आश्वी । झुंझार न्यूज आश्वी खुर्दच्या मातीत जन्मलेला, स्वकर्तृत्वाच्या बळावर पुणे शहरात स्वतःची वेगळी…
