पोलिसांचा संगमनेर खुर्द येथील जुगार अड्ड्यावर छापा २३ हजार रोख रक्कम जप्त १० जणांवर गुन्हा दाखल
संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर शहर पोलीस व अधीक्षकांच्या पथकाने संयुक्त छापा टाकत संगमनेर खुर्द येथील मोठा जुगार अड्डा बुधवारी रात्री उद्ध्वस्त केला. या कारवाईत पोलिसांनी २३ हजार रुपयांच्या रोकडसह…
