पोलीस दप्तरी पाच टन नोंद; प्रत्यक्षात भरले तेरा टन गोमांस आठ टन गोमांस पोलीस दप्तरातून झाले गायब !
संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेरातील कत्तलखान्यावर अनेकदा कारवाया झाल्या. या शेकडो कारवायात मोठे मासे सोडून पंटरवर गुन्हे दाखल झाले. तरीही येथील कत्तलखाने बंद होण्याचे नाव घेत नाहीत. येथील कसाई पोलिसांच्या…
