प्रा. सागर डोंगरे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार
आश्वी । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील मांची गावाचे सुपुत्र आणि सध्या जळगावच्या मुळजी जेठा महाविद्यालयातील भूगोल विभागात कार्यरत असलेले प्रा. सागर भाऊसाहेब डोंगरे यांना ‘ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्था, टाकळीभान’ यांच्यातर्फे दिला…
