Tag: प्रेशर कुकरच्या शिटीने विरोधाकांना फोडला घाम -उत्कर्षा रूपवते

प्रेशर कुकरच्या शिटीने विरोधाकांना फोडला घाम : उत्कर्षा रूपवते

कोपरगांव । झुंजार न्यूज शिर्डी लोकसभाचे मतदान जवळ येत चालेल आहे तसा प्रचारात गती मिळत आहे विरोधक एकमेकांवर टीका करत आहे विकासाच्या मुद्दा केवळ निवडणुकीपुरताच त्याचा वापर करताना दिसत आहे…