बहुजनांच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ‘रयत’चे योगदान अमूल्य: आमदार रोहित पवार
आश्वी येथील कनिष्ठ महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचा भूमिपूजन सोहळा व कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती संप्रन्न आश्वी । झुंझार न्यूज “देणगीदारांच्या योगदानामुळे आज हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडत आहे. कर्मवीर भाऊराव पाटील…
