बालपणच्या चिमुकल्यांना चिंता पर्यावरण रक्षणाची..विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण व वह्यांचा पुनर्वापर करून समाजासमोर ठेवला पर्यावरण रक्षणाचा आदर्श..
संगमनेर : झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील बालपण स्कूलच्या चिमुकल्यांनी शिखर धवन फाऊंडेशन ने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत आपल्या घरासमोर वृक्षारोपण करत जागतिक पर्यावरण दिन साजरा केला. गेली ६…
