बाल आनंद मेळाव्यातून विद्यार्थी विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव : भारतराव गीते
संगमनेर । झुंजार न्यूज ग्रामीण भागातील शाळा व विद्यालयात बाल आनंद मेळाव्याची संकल्पना ही खऱ्या अर्थाने चिमुकल्या मुला मुलींवर व्यवहारी क ज्ञान मिळवण्याचे एक उत्तम साधन असून बाल आनंद मेळाव्यामधून…
