भंडारदरा कालव्यांच्या नूतनीकरणाने शेवटच्या शेतकऱ्याला मिळणार पाणी; ना. राधाकृष्ण विखे पाटील
आश्वी । झुंझार न्यूज अहिल्यानगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या भंडारदरा प्रकल्पांतर्गत प्रवरा डावा आणि उजवा कालव्याच्या दुरुस्ती व आधुनिकीकरणाच्या कामाचा ऐतिहासिक शुभारंभ जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात…
