मंगळवारी वडगाव पान विद्यालयात तालुक्यातील विद्यार्थिनींसाठी आत्मसंरक्षण प्रशिक्षणाचा प्रारंभ
एकविरा फाउंडेशन व मुक्कामार फाउंडेशन च्या वतीने 27 शाळांमधील विद्यार्थिनींना प्रशिक्षण देणार लोकनेते बाळासाहेब थोरात, डॉ. जयश्रीताई थोरात व अभिनेत्री इशिता शर्मा यांची उपस्थिती संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील…
