मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेल्या बांधवांसाठी मुंबईकरांचा विशाल हृदय, मदतीचा ओघ सुरू
शिर्डी । झुंजार न्यूज मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी खेड्यापाड्यातून, भोडी-भांबडीतून, शेतकरी आणि कष्टकरी मराठा बांधव मोठ्या संख्येने आपल्या हक्कासाठी अनोळख्या मुंबई शहराकडे निघाले आहेत. या जनसागराचे मुंबईच्या दिशेने सुरू असलेले कूच…
