महात्मा फुले यांचा मानवतावादी विचार देशाला पुढे नेणारा – मा. आ. डॉ. सुधीर तांबे
संगमनेर मध्ये क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी संगमनेर । झुंझार क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी सर्वप्रथम शेतकरी, शोषित,वंचित यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. बहुजनांच्या विकासाचा समतेचा व…
