माझ्या विजयात आ.थोरात यांची श्रीकृष्णाची भूमिका – खासदार लंके
संगमनेर । झुंजार न्यूज मी अत्यंत सामान्य कार्यकर्ता असून संघर्षातून पुढे आलो आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये आपली लढाई बलाढ्य शक्तीशी होती. अशा या लक्षवेधी ठरलेल्या लढाईत आमदार बाळासाहेब थोरात यांचा आपल्या…
