मा.कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांचा एक फोन आणि सोयाबीनीला 4000 रुपयांची मदत
नागरिकांना दुष्काळासह जाणवू लागली शेती मातीची जाण असणाऱ्या नेतृत्वाची उणीव संगमनेर । झुंझार न्यूज महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये विनाअट शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी मिळाली. सध्याच्या सरकारने कर्जमाफीची घोषणा केली.…
