Tag: “मिस्टर पर्फेक्शनिस्ट” : सौ दुर्गाताई तांबे

“मिस्टर पर्फेक्शनिस्ट” : सौ दुर्गाताई तांबे

संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील जोर्वे माझे माहेर, गावातील थोरात कुटुंबाला मोठी प्रतिष्ठा. गावची पाटीलकी आजोबा संतुजी पाटील पुरोगामी विचारांचे इंग्रजी मेट्रीक झालेले. जातपात न पाळणारे. वाचनाची प्रचंड आवड.…