युतीच्या प्रचार करण्याबाबत रामदास आठवले व वरिष्ठांशी चर्चा करूनचं निर्णय घेणार : अंकुश भैलुमे
कर्जत । झुंजार न्यूज 2024 लोकसभेच्या रणधुमाळी सुरु असून नगर , शिर्डी मधून विक्रमी उमेदवारी अर्ज दाखल झाले असले तरी शिर्डीतून तिरंगी व नगरमधून दुरंगी लढती होण्याचे चित्र दिसत आहे…
