Tag: रविवारी राहुरी फॅक्टरी येथे रिपाई उत्तर जिल्हा महिला आघाडीची बैठक !

रविवारी राहुरी फॅक्टरी येथे रिपाई उत्तर जिल्हा महिला आघाडीची बैठक !

राहुरी । झुंजार न्यूज केद्रींय मंत्री ना. रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली रिपब्लिकन पक्ष हा तळागाळापर्यंत व बहुजन समाज्यात जावून पोहचला अजून संध्या रिपाईच्या माध्यमातून महिलांना काम करण्याची संधी मिळाली आहे…