रविवारी सायखिंडी येथे दंडकारण्य अभियानाचा आनंद मेळावा
लोकनेते बाळासाहेब थोरात, मा.आ.डॉ.सुधीर तांबे यांची उपस्थिती संगमनेर । झुंझार न्यूज हरितसृष्टीच्या संवर्धनासाठी थोर स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या दंडकारण्य अभियानाचा 20 वर्षीचा आनंद मेळावा रविवार दिनांक…
