रविवार दि 11 फेबूवारी 2024 रोजी रिपाई ( आठवले ) पक्षाची आश्वी बु ॥ येथे बैठक !
आश्वी | झुंजार न्यूज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये 5 मार्च 2024 रोजी अकोले व संगमनेर शहरात…
