राजहंस दूध संघातर्फे दिपावलीनिमित्त सुमारे 50 कोटी रूपये बँकेत वर्ग
संगमनेर । झुंझार न्यूज माजी महसूल व कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील दूध उत्पादकांच्या जीवनात दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक स्थिरता निर्माण झाली आहे. याचबरोबर सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्था…
