राजहंस दूध संघात आ. बाळासाहेब थोरात यांची खा. भाऊसाहेब वाकचौरे यांनी घेतली भेट !
संगमनेर । झुंजार न्यूज राज्यात महाविकास आघाडीच्या 31 जागा विजयी करण्यामध्ये मोलाचा वाटा असणारे काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघात मविआच्या उमेदवारांनी…
