राज्यात जनतेचा महाविकास आघाडीला मोठा पाठिंबा : आमदार थोरात
आ बाळासाहेब थोरात यांचा मराठवाड्यात झंजावाती दौरा लातूर,औरंगाबाद , नांदेड , परभणी , वाशिम, जालना, बीड येथे बैठका संगमनेर l झुंजार न्यूज लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगली यश मिळाले असून…
