राज्यात सर्वसमावेशक विकासाला गती; शेतकऱ्यांसाठी ३६ हजार कोटींची कर्जमाफी – पालकमंत्री विखे पाटील
प्रवरानगर येथे ‘महसूल समाधान शिबिर’ उत्साहात; विविध शासकीय योजनांच्या लाभांचे वितरण आश्वी । झुंझार न्यूज “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सर्वसमावेशक विकासाच्या मार्गावर वेगाने वाटचाल करत आहे. प्रलंबित सिंचन…
