Tag: राष्ट्रमाता जिजाऊं यांच्या कार्यकर्तृत्वाचा नवोदय विद्यालयातील विदयार्थीनी कडून गौरव !

राष्ट्रमाता जिजाऊं यांच्या कार्यकर्तृत्वाचा नवोदय विद्यालयातील विदयार्थीनी कडून गौरव !

संगमनेर | झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील मालुंजे येथील नवोदय विदयालयातील विदयार्थीनीकडून राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करण्यात आला . विदयालयाच्या प्रांगणात घेण्यात आलेल्या जिजाऊंच्या जयंतीनिमित्ताने त्याच्या कार्याचा उजाळा देण्यात आला.…