राष्ट्रीय दलित पँथरच्या संगमनेर तालुका संपर्क प्रमुख पदी मच्छिंद्र यादव यांची निवड !
संगमनेर : झुंजार न्यूज संगमनेर शासकीय विश्रामगृहात राष्ट्रीय दलित पॅंथर संघटनेची बैठक झाली या बैठकीत राष्ट्रीय दलित पॅंथर संगमनेर शाखा संपर्कप्रमुख पदी मच्छिंद्र यादव यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय…
