Tag: राहाता तालुक्यातील को-हाळे गावातून ३ लाख किंमतीच्या मेंढयाची चोरी!

राहाता तालुक्यातील को-हाळे गावातून ३ लाख किंमतीच्या मेंढयाची चोरी!

राहाता । झुंजार न्यूज को-हाळे गावातील हॉटेल राजनंदिनी शेजारी राहणारे 60 वर्षीय परसराम भागाजी वैदय यांच्या 30 मेंढ्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी परसराम…