राहूल गांधी मांडलेल्या जातीय जनगणासह तीन मुद्दांनी महाराष्ट्राचे राजकारण तापणार !
कोल्हापूर | झुंजार न्यूज जातीनिहाय जनगणना हा हिंदुस्थानचा एक्सरे आहे. आम्हाला माहीत आहे की मार लागलाय. पण मार किती लागलाय माहीत नाही. नेमकं काय होतंय हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे.…
