रिपब्लिकन पक्षाच्या सुनील साळवे यांच्या घरावर जातीय वैमनस्यातून हल्ला; कुटुंब दहशतीत, पोलीस संरक्षणाची मागणी
अहिल्यानगर । झुंजार न्यूज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) अहिल्यानगर दक्षिण जिल्ह्याचे अध्यक्ष सुनील साळवे यांच्या घरावर झालेल्या अमानुष हल्ल्यामुळे त्यांचे कुटुंब दहशतीत आहे. हा हल्ला जातीय वैमनस्यातून झाल्याचा…
