रूपवतेंच्या ‘वंचित’मुळे शिर्डीत तिरंगी लढत होणारचं मात्र ओ बी सी सह अपक्षाचा सुध्दा बोलबाला रहाणार मात्र फायदा कोणाला ?
शिर्डी । झुंजार न्यूज दोन वेळा मोदी लाटेवर स्वार होऊन लोकसभेत गेलेले महायुतीचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या समोर या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे उभे ठाकते आहेत.…
