लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शरदराव पवारांनी संघटनात्मक फिरवली भाकरी; सुप्रिया सुळेंकडे महाराष्ट्राची जबाबदारी
सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल कार्याध्यक्ष, सुनील तटकरे राष्ट्रीय सरचिटणीस नवी दिल्ली | झुंजार न्यूज राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्याची दिशा निश्चित करताना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि…
