लोणी पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा मागे घ्या : आर पी आय ( निकाळजे गट)
लोणी । झुंजार न्यूज राहाता तालुक्यातील लोणी येथे दिनांक २ जानेवारी रोजी शिर्डीचे काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चौगुले व माजी नगरसेवक सुरेश आरणे यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळू…
