Tag: वंचितच्या दणक्यात प्रशासन झाले खडाडुन जागे

वंचितच्या दणक्यात प्रशासन झाले खडाडुन जागे , लवकरचं मुलीच्या वस्तीगृहावर डॉ आंबेडकर नामफलक !

बांधकाम विभागाच्या लेखी आश्वासनाने जिल्हा महासचिव सोमनाथ भैलुमे यांनी धरणे आंदोलन मागे घेतले ! कर्जत । झुंजार न्यूज डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलींचे शासकीय वस्तीग्रह इमारतीला दर्शनीय ठिकाणी स्टीलच्या अक्षरात…