विखे-थोरात एकजुटीचा सहकारात ऐतिहासिक विजय!
सहकार विकास आघाडीचे जिल्हा बँकेवर निर्विवाद वर्चस्व; १८ पैकी १७ जागांवर दणदणीत विजय विखे-थोरात एकजुटीला मतदारांची पसंती; अनेक मतदारसंघांत मोठ्या मताधिक्याने उमेदवार विजयी अहिल्यानगर । झुंझार न्यूज अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती…
