विज्ञानाच्या युगातही लोकपरंपरेचा दीप प्रज्ज्वलित! आखाडी उत्सवातून जपला जातोय शेकडो वर्षांचा सांस्कृतिक वारसा
अहिल्यानगर । झुंझार न्यूज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या झपाट्याने बदलणाऱ्या या आधुनिक युगात अनेक प्राचीन परंपरा काळाच्या ओघात लुप्त होत आहेत. मात्र, महाराष्ट्राच्या ग्रामीण मातीने आपली मुळे घट्ट धरून ठेवली आहेत.…
