विद्यार्थ्यांनी कार्यक्षमतेतून यशस्वी जीवन घडवावे — उपअभियंता संदीप वलवे
संगमनेर । झुंझार न्यूज नांदुरी दुमाला येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात विद्यालय व नामदार बाळासाहेब भाऊसाहेब थोरात ज्युनिअर कॉलेज येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाटबंधारे…
