विधानसभा संपल्या आता स्थानिक स्वराज्य संस्थान निवडणुकीकरिता कार्यकर्त्यांची लगबग !
आश्वी गटातून अनेक जण बाशिंग बांधून रेडी ! आरक्षण सोडतीवर लक्ष ! आश्वी । झुंजार न्यूज विधानसभेच्या निवडणुका संपल्या आता नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या तीन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर पुन्हा एकदा…
