विधान परिषदेला जिल्ह्यातील पडणारे मते महायुतीकरिता निर्णायक ठरणार : ना.विखे पाटील
नगर । झुंजार न्यूज नकारात्मक प्रचारातून महाविकास आघाडीला मिळालेले यश फार टिकणारे नाही.विरोधकांच्या नॅरेटिव्हला उतर देण्यासाठी विधानपरीषद निवडणुक ही संधी आहे.नगर जिल्ह्यातील मत ही निर्णायक ठरणार असल्याने महायुतीचे उमेदवार किशोर…
