विमान प्रवासात महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची अनुराधा आदिक यांच्याशी स्नेहभेट
राजघराण्याची पार्श्वभूमी, साहित्याची आवड आणि साधेपणा यांचा सुंदर संगम; राज्यपालांच्या व्यक्तिमत्त्वातून प्रेरणा मिळाल्याची भावना झरेकाठी । झुंझार न्यूज विमान प्रवासादरम्यान महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल मा. जिष्णू देव वर्मा यांची श्रीरामपूर नगरपरिषदेच्या…
