शालिनीताई विखे पाटील यांची जाधव कुटुंबियांना सांत्वन भेट
झरेकाठी । झुंझार न्यूज अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेर तालुक्यातील साकुर येथील जाधव कुटुंबियांना सांत्वनपर भेट दिली. त्यांनी कुटुंबियांच्या निवासस्थानी भेट देत दुःखात सहभागी…
