शिबलापूर ग्रामपचायतीच्या दोन रिक्त जागांकरिता उदया मतदान , आजी – माजी महसूलमंत्र्याच्या कार्यकर्त्यानी दोन्ही जागा निवडून आणण्यासाठी कंबर कसली !
आश्वी : झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील तसेच शिर्डी विधानसभा मतदार संघातील अतिशय प्रतिष्ठेच्या व राजकीय दृष्टया महत्वाच्या असलेल्या शिबलापूर ग्रामपंचायतीच्या दोन जागासाठी होऊ घातलेल्या पोटनिवडणूकीसाठी आज गुरुवार दि. १८ मे…
