Tag: शिबलापूर येथील भाग्योदय नागरी सहकारी पतसंस्थेची ३५ वी सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न!

शिबलापूर येथील भाग्योदय नागरी सहकारी पतसंस्थेची ३५ वी सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न!

आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथील भाग्योदय नागरी सहकारी पतसंस्थेची ३५ वी सर्वसाधारण सभा चेअरमन प्रमोद सतीश बोंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात यशस्वीरित्या पार पडली. संस्थेचे संस्थापक…