‘ शिर्डीच्या खासदारकी ‘ करिता बौध्द समाज्याचे मतदान निर्णायक ठरणार !
आश्वी । झुंजार न्यूज 2024 शिर्डी लोकसभा निवडणुकीत अंतिम टप्पापर्यत गोंधळ राहिला महायुतीकडून रामदास आठवले व कार्यकर्ते शेवटपर्यंत लढण्यास इच्छुक होते मात्र काही कारणास्तव ही जागा शिंदे गटाला सोडण्यात आली…
