शिर्डीत आलेल्या 26 लाख भाविकांकडून 47 कोटी 78 लाख 83 हजार 560 रूपयांचे दान साईंच्या झोळीत अर्पण !
Shirdi l Zunjar News साईबाबांच्या दर्शनासाठी 25 एप्रील ते 15 जुन 2023 या काळात शिर्डीत आलेल्या 26 लाख भाविकांनी 47 कोटी 78 लाख 83 हजार 560 रूपयांचे घसघशीत दान साईंच्या…
