शिर्डीत उत्कर्षा रुपवतेंच्या रुपाने ८ लाख महिला दाखविणार चमत्कार ; महिला खासदारांने नवा इतिहास घडणार !
शिर्डी । झुंजार न्यूज शिर्डी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्यासाठी मोठी अनोखी संधी घेऊन आली आहे. या मतदारसंघात सुमारे ८ लाख महिला मतदार आहेत. महिला…
